english
stringlengths
5
97.4k
marathi
stringlengths
5
21.9k
Next few months are really crucial for us.
पुढील तीन महिने आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत.
Sharad Pawar, Supriya Sule, Ajit Pawar, Praful Patel, Chhagan Bhujbal and Nawab Malik from the NCP and Ahmed Patel, Mallikarjun Kharge, Balasaheb Thorat, Prithviraj Chavan from the Congress were present in the meeting at the NCP chief's residence in Delhi.
या बैठकील पक्षाध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, मधुकरराव पिचड, आर. आर. पाटील, सुनिल तटकरे, भास्कर जाधव आणि जितेंद्र आव्हाड हे नेते उपस्थित होते.
"Kanwal Singh Chauhan, the president of Sonepat progressive farmers club, said, ""Farmers are being misled."
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विरोध करण्याऱ्या शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप प्रगतीशील शेतकरी संघटना, सेनीपतचे अध्यक्ष कंवलसिंग चौहान यांनी केला.
His demise is a huge loss for India.
त्यांच्या मृत्यूमुळे भारताचे खूप मोठे नुकसान झाले.
Photographer and raconteur.
छायाचित्रकार आणि छायाचित्रकार.
He has won several competitions at the state and national level.
राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक मल्ल त्यांनी मेहनतीने घडविले.
This is a worrying increase.
ही वाढ चिंताजनक तर आहेच.
Most of the victims were Dalits.
त्यातील बहुतांशी घटनांत पीडित व्यक्ती या दलित समाजाच्या होत्या.
This has shocked the Congress.
त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला.
This was not the idea.
हा कल्पनाविलास नव्हता.
The funds collected are used for social purposes.
त्या निधीचा वापर सामाजिक कार्यासाठी करतो.
Ministry of Micro,Small Medium Enterprises Relief package announced by Union Government for different sectors and new MSME definition will give huge boost to industry: Shri Gadkari Shri Nitin Gadkari calls for exploring rating and effective implementation of Fund of Funds announced for MSMEs Shri Gadkari said this today while addressing meetings with the representatives of Business Network International and MM Activ Sci-Tech Communications via video conferencing on Impact of COVID-19 on MSMEs and Future of Indian Industry after 20 lakh crore package respectively.
सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय विविध क्षेत्रांसाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या आर्थिक मदतीच्या पॅकेजमुळे आणि एमएसएमईच्या नव्या परिभाषेमुळे उद्योगांना मोठी चालना: गडकरी एमएसएमईच्या मानांकनाची आणि त्यासाठीच्या ‘फंड ऑफ फंड’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अन्वेषणाची आवश्यकता - नितीन गडकरी केंद्र सरकारनं एमएसएमई, कामगार, कृषी यांच्यासह विविध क्षेत्रांसाठी जाहीर केलेल्या आर्थिक मदतीच्या पॅकेजमुळे आणि एमएसएमईची नवीन व्याख्या केल्यामुळे उद्योग व्यवसायांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल, असं मत केंद्रीय एमएसएमई आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.
Similarly, there is a distance restriction for rakes originating at two points that two loading points should not be apart by more than 200 km in lean season and 400 km in busy season.
त्याचप्रमाणे रॅक्स साठी लोडींग पॉईंट्स म्हणजे दोन मालवाहू ठिकाणांमध्ये हंगाम नसताना 200 किलोमीटरपेक्षा जास्त आणि व्यस्त हंगामात 400 किमीपेक्षा जास्त अंतर असू नये असे निर्बंध घालण्यात आले आहेत.
Sindhu, Sameer make impressive starts at Australian Open
ऑस्ट्रेलियन ओपननध्ये सिंधू आणि समीरची विजयी सलामी
"She said, ""I needed to have my counsellor on the sets of the movie with me."
'चित्रपटाच्या सेटवर मला माझ्या समुपदेशकांची गरज भासू लागली होती', असं म्हणज आपण पुन्हा एकदा नैराश्याचा सामना करण्याच्या परिस्थितीत गेल्याचं ती म्हणाली.
Dont remember.
आठवले, ना.
The court then reserved its judgment.
त्याचबरोबर आपला निर्णयही न्यायालयानं राखून ठेवला.
Heavy contingents of police have been deployed across the route of the rally.
विसर्जन मिरवणूक मार्गावार पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे.
Everyones work is being appreciated.
सर्व जण कामाचे कौतुक करतील.
Both are currently out on bail.
दोघेही आता जामीनावर बाहेर आहेत.
The blast also smashed some windows of the building.
या हल्ल्यात इमारतीच्या खिडक्यांच्या काचा देखील फुटल्या.
Cant be tolerated.
आणखी सहन होत नाही.
To an extent!
काही अंशी!
The New Zealand...
यजमान न्यूझीलंड .
This video is going viral on social media.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
So, where is that heat coming from?
तर, ती उष्णता कुठून येत आहे?
This led to resentment among the teachers.
यामुळे या शिक्षकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
Surgery might be needed at times.
काही वेळ शस्त्रक्रियाही उपयुक्त ठरू शकते.
The order states that Dr Ashok Bawaskar, who owns a hospital in Khamgaon (Buldhana district), was also running a lab without qualified practitioners.
बुलडाणा जिल्ह्याीतील खामगाव येथील एक डॉक्टर अशा प्रकारे अवैधपणे लॅब चालवत होते.
The Indian music influences a person's thought process, his mind and his mind-set.
भारतीय संगीताचा प्रभाव व्यक्तीच्या विचारांवर, त्याच्या मनावर आणि त्याच्या मानसिकतेवरही पडत असतो.
However, the doctors pronounced him dead.
मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.
Three persons are missing.
तर तीन जण बेपत्ता आहेत.
Police and rescue teams have reached the spot.
पोलीस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.
Dengue cases on the rise in city
शहरात डेंग्यूचाही वाढता प्रादुर्भाव
Pawar was speaking at a press conference.
विधानभवन येथे पत्रकार परिषदेमध्ये पवार बोलत होते.
There are however certain terms and conditions.
पण काही अटी आणि शर्थीही यावेळी लागू करण्यात आल्या आहेत.
However, those who were on Jehovahs side were promised a blessing. Ex.
पण यहोवाचा पक्ष घेतलेले बचावले आणि त्यांना आशीर्वादित करण्याचं वचन यहोवाने दिलं. — निर्ग.
Similarly, some of our brothers in Nazi concentration camps were executed, whereas Jehovah saw to it that most of them survived.
त्याचप्रमाणे, नात्सी छळ छावण्यांमध्ये आपल्या काही बांधवांना जिवास मुकावे लागले, तर बऱ्‍याच जणांना वाचण्यास यहोवाने मदत केली.
The dead include an eight-month-old child.
मृतांमध्ये एका सहा महिन्यांच्या बाळाचा देखील समावेश आहे.
Just heard something.
असे काहीतरी ऐकले.
She was sent to a local hospital, police said.
याबरोबरच तिला तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
The event is still going on, reports ANI.
अजूनही या भागात चकमक सुरू असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
The police had no answer.
’ या प्रश्नावर पोलिसांनी उत्तर दिलं नाही.
Saroj Ahire is the daughter of former BJP MLA late Babulal Ahire.
भाजपच्या माजी उपमहापौर शैलजा मोरे यांचे अनुप हे चिरंजीव आहेत.
But weve fallen a bit short.
मात्र आमचे काही ओव्हर सुस्त गेले’.
During his address, PM Modi said,
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले
Indian captain Virat Kohli has managed to stand at the third position in the list.
या रॅंकिंगमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला आपले पहिले स्थान कायम ठेवण्यात यश आले आहे.
Garlic paste- 2 teaspoons
आले-लसणाची पेस्ट – 2 लहान चमचे
The company is expanding rapidly.
कंपनी हळूहळू विकसित केले आहे.
Her legs and back were broken.
त्याची पाठ आणि मान जवळपास मोडली होती.
The vehicular movement on Aanandpur-Shikaripur road has been suspended as the road is waterlogged.
गडहिंग्लज-चंदगड मार्गावर एैनापूर येथे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.
Nearly 60 years after the war, the whole family has vivid memories of those years.
युद्धाला सुमारे ६० वर्षं होऊन गेली आहेत, तरी कुटुंबातल्या सर्वांनाच त्याच्या आठवणी आहेत.
So were ready.
त्यामुळे आम्ही तयार आहोत.
A case in this regard has been lodged at the Shakarpur police station.
याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आलेली आहे.
Thus, they chose to live in an inexpensive home so that instead of both working secularly, they could spend more time in spiritual pursuits with their two daughters.
देवाच्या अभिवचनांवर त्यांचा असा पूर्ण विश्‍वास आहे, की जो कोणी राज्याला आपल्या जीवनात प्रथम स्थान देतो त्याला देव निश्‍चित मदत करतो.
Governor of Jharkhand Ms DraupadiMurmu, Union Minister Shri Jayant Sinha and CM of Jharkhand Shri Raghuvar Das was also present among other dignitaries.
यावेळी झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुरमू, केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा आणि मुख्यमंत्री रघुवर दास उपस्थित होते.
But this was rejected.
परंतु याला विरोध करण्यात आला.
I thanked God.
मी देवाचे आभार मानले.
Former West Indies skipper Brian Lara has compared Virat Kohli to Portuguese footballer Cristiano Ronaldo.
विंडीजचा माजी कर्णधार ब्रायन लारा आणि रिचर्डस् यांच्याशी त्याने कोहलीची तुलना केली.
Sonakshi Sinha will be seen making a guest appearance in the film.
सैफखेरीज सोनाक्षी सिन्हाही या चित्रपटात एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
Yes, Jehovah deserved their obedience. Yet, they quickly became disobedient to their Sovereign.
तरीसुद्धा, त्यांनी लवकरच आपल्या सार्वभौम प्रभूच्या आज्ञा मोडल्या.
Former president Mohamed Nasheed who was in exile abroad had called for Indian intervention in Maldives.
भारताला हस्तक्षेप करण्याची विनंती मालदीवच्या माजी अध्यक्षांनी महमद नाशीद यांनी केली आहे.
Three people succumbed to the disease in the district.
जिल्ह्यात स्वाईन फ्लूनं तीन जणांचा मृत्यू झालाय.
I just enjoy playing.
मला केवळ खेळण्याचा आनंद घेत असतो.
What is Water pollution?
समुद्र पाणी विषबाधा तर काय.
Fines are being imposed on those violating these rules.
हा नियम मोडणा-या विद्यार्थ्यांना शिक्षा केली जाते.
Most of the villagers nowadays must seek their livelihoods outside the village.
अनेक पिढ्या गेल्या तरी लोकांनी गावात येऊन राहण्याचं धाडस केलं नाही.
The film has been shot in Mumbai and London.
मुंबई आणि लंडनमधल्या तब्बल नव्वद लोकेशन्सवर हा सिनेमा चित्रीत झाला आहे.
Training and workshops
कार्यशाळा आणि व्याख्याने
Its horrible.
हे भयाण आहे.
Trust and goodwill are the main pillars of our political and economic cooperation which is built on trust and bona fides.
परस्पर विश्वास आणि  सद्भावना हा आमच्या राजनैतिक आणि आर्थिक सहकार्याचा मुख्य आधारस्तंभ आहे.
The film marks the debut of Chunkey Pandeys daughter Ananya Panday and Tara Sutaria.
चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि तारा सुतारिया या सिनेमातून पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.
The pair beat Russia's Anna Blinkova and Anastasia Potapova 2-6, 6-4, 10-7.
अंकिता व राकीमोव्हा जोडीने अंतिम सामन्यात रशियाच्या ऍना ब्लिन्कोव्हा व अनास्थाशिया पोटापोव्हा जोडीवर 2-6, 6-4 व 10-7 अशी तीन सेटमध्ये मात केली.
So, it is a very strong dependence on the wind velocity.
तर, हे वारा वेग वर खूप मजबूत अवलंबून आहे.
He said 20 per cent of the countrys population will benefit from this.
याचा लाभ देशातील 20 टक्के लोकांना मिळणार आहे.
Rain or thunderstorms are also likely to occur at most places over Konkan, Madhya Maharashtra, at many places over Vidarbha and at a few places over Marathwada.
कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे.
A medieval biographer of Cyril tells us that the local bishops, priests, and monks fell upon him like rooks upon a falcon.
८६७ मध्ये सिरिल आणि मेथोडियस रोमला रवाना झाले.
The floods ravaged Sangli and Kolhapur.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुराने थैमान घातलंय.
He called him Edinson.
त्याला मास्तर एडिसन म्हणत.
Eat apples, pears, guavas.
टरबूज, काकडी, कलिंगड ही फळ खावीत.
What counsel is found at 1 Corinthians 7: 10 - 16?
पहिले करिंथकर ७: १० - १६ मध्ये कोणता सल्ला सापडतो?
It wasn't easy to bat.
त्यावर विकेट काढणे, सोपे नव्हते.
Is there a special cuisine?
विशेष आहार आहे का?
The lockdown has been imposed in the country to prevent the spread of coronavirus.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित केला आहे.
This is the situation.
अशी स्थिती निर्माण करून ठेवण्यात आली आहे.
This video is going viral on social media.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान शेअर केला जात आहे.
Everyone started putting up their opinion.
मग प्रत्येक जण आपले विचार मांडू लागला.
Hence it is always important to consult a doctor before buying medicine.
त्यामुळे अश्या प्रकारची कोणतीही औषधे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.
BJPs challenges
भाजपापुढील आव्हाने
The intensity of the earthquake was measured 4.0 on the Richter Scale.
भूकंप मापन यंत्रावर त्याची तीव्रता ४ रिश्टर स्केल एवढी नोंद झाली होती.
The movie is set in the 1960s and shows the will of a young studio extra to pursue a French girl he is in love with after being separated by the construction of the Berlin Wall
हा चित्रपट 1960 च्या दशकात घडतो आणि यामध्ये बर्लिनच्या भिंतीमुळे दुरावलेल्या आणि तो जिच्यावर प्रेम करतो त्या फ्रेंच मुलीचा पाठपुरावा करणाऱ्या स्टुडिओमधल्या एका एक्स्ट्राची दृढ इच्छा दाखवण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले
Once inside, I asked him if he had already been visited.
आत गेल्यावर, मी त्याला विचारले, तुम्हाला कोणी भेट दिली आहे का?
The idea was opposed by Shiv Sena MP Sanjay Raut.
त्यावर संजय राऊतांनी शिवसेनेनेची बाजू मांडली होती.
Chess competition
षक स्पर्धा
But he died before receiving treatment.
मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाला.
Four seats are lying vacant.
चार जागा अगोदरपासूनच रिक्त आहेत.
Even Steve Smith was moved to remark recently that there is no one quite like him.
नुकताच स्टीव्ह स्मिथनेही विराटसारखा दुसरा कोणीच नसल्याचे म्हटले होते.
The report was sent to the government along with the recommendations.
सूचनांवर घेण्यात आलेल्या सुनावणीचा अहवाल सरकारकडे पाठवण्यात आला होता.
I introduced my officials to them.
त्यांच्याशी मी माझ्या अधिका-यांची भेट घडवून दिली.
Who came for dinner?
डिनरला कोण कोण होतं?

This Dataset was prepared by collecting english-marathi translation from different resources.

Happy Fine-tuning😀

Downloads last month
87

Models trained or fine-tuned on anujsahani01/English-Marathi